बालवाडी शिक्षका , बालवाडी मदतनीस , सहाय्यक शिक्षक पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

नवी मुबई महानगरपालिका प्रशासनांच्या आरोग्य विभाग अंतर्गत बालवाडी शिक्षिका , बालवाडी मदतनीस , सहाय्यक शिक्षक पदांच्या एकुण 76 रिक्त जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New Mumbai corporation Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 76 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.बालवाडी शिक्षिका16
02.बालवाडी मदतनीस12
03.सहाय्यक शिक्षक48
 एकुण पदांची संख्या76

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान / मानधन
01.बालवाडी शिक्षिका6000/-
02.बालवाडी मदतनीस6000/-
03.सहाय्यक शिक्षक10,000/-

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या तब्बल 3115 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामपात्रता
01.बालवाडी शिक्षिका12 वी ( मॉन्टेसरी कोर्स
02.बालवाडी मदतनीस12 वी
03.सहाय्यक शिक्षकबी.एड

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आरोग्य विभाग तिसरा मजला , नमुम पा. मुख्यालय प्लॉट क्रमांक 01 से.15 ओ किल्लेगाव ठाण जवळ सी.बी.डी. बेलापुर नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 20.09.2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment