जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 166 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 166 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM Recruitment for various post , number of post vacancy – 166 ) पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्टाफ नर्स124
02.वैद्यकीय अधिकारी12
03.प्रयोगशाळा तंत्रज्ञ10
04.फार्मासिस्ट07
05.प्रोग्राम सहाय्यक01
06.जिल्हा प्रोग्राम व्यवस्थापक01
07.फिजिओथेरपिस्ट02
08.न्युट्रिशनिस्ट01
09.काउंसलर08
 एकुण पदाची संख्या166

हे पण वाचा : सफाईगार / मेहतर पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.स्टाफ नर्सबी.एस्सी नर्सिंग / GNM
02.वैद्यकीय अधिकारीBAMS / BUMS
03.प्रयोगशाळा तंत्रज्ञDMLT
04.फार्मासिस्टB.Pharma / D.Pharm
05.प्रोग्राम सहाय्यकसांख्यिकी सह पदवी
06.जिल्हा प्रोग्राम व्यवस्थापकआरोग्य विषयांमध्ये MPH / MHA / MBA
07.फिजिओथेरपिस्टफिजिओथेरपी पदवी
08.न्युट्रिशनिस्टबी.एस्सी
09.काउंसलरएम एस डब्ल्यु

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये

अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यु आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजुला जिल्हा सामान्य रुग्णालय , इर्विन चौक अमरावती या पत्यावर दिनांक 03.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment