NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती, पक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHPC Recruitment for various post , Number of post vacancy – 118 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ट्रेनी अधिकारी ( HR ) | 71 |
02. | ट्रेनी अधिकारी ( PR ) | 10 |
03. | ट्रेनी अधिकारी ( विधी ) | 12 |
04. | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | 25 |
एकुण पदांची संख्या | 118 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी / पीजी डिप्लोमा / एमएसडब्ल्यु / MHROD / MBA
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह पीजी पदवी / पीजी डिप्लोमा ( कम्युनिकेशन / मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / पब्लिक रिलेशन , UGC NET DEC 2023 / UGC NET JUN – 2024
हे पण वाचा : पुणे येथे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह LLB , CLAT – 2024
पद क्र.04 साठी : MBBS , अनुभव
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://intranet.nhpc.in/ या संकेतस्थळावर दि.30.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !