विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Vidya Pratishthan Baramati pune recruitment for various Teaching & Non Teaching Staff post , Number of post vacancy – 101 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये पुर्व प्राथमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , व वरिष्ठ माध्यमिक शिक्षक , रिसेप्शनिस्ट प्रशासन इ. पदांच्या एकुण 101 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदवी ,बी.ए / बी.एस्सी / एम.एस्सी / डी.टी.एड सह बी.सीए / बी.एड / एम.एड व सीटीईटी , एम.कॉम , बीई , एम.लिब / बी.लिब , बी.पी.एड /एम.पी.एड /एम.ए अर्हता …
हे पण वाचा : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव विद्या प्रतिष्ठान , विद्यानगरी ता.बारामती जि.पुणे – 413133 या पत्यावर दि.24.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !