पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवदेन मागविण्यात येत आहेत . ( Pune Zilha Nagari Sahakari Banks Recruitment for Clerk post , Number of post vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक / लेखनिक पदांच्या एकुण 19 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for Clerk post , Number of post vacancy – 19 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य शाखेचा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : कोल्हापुर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती .
परीक्षा शुल्क : 708/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://punebankasso.com/ या संकेतस्थळावर दि.20.12.2024 पर्यंत साद करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026