कोल्हापुर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kolhapur urban banks association Recruitment for clerk post , number of post vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्य ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for clerk post , number of post vacancy – 04 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमदेवार हे कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT अर्हता उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमदेवाराचे वय हे 22-35 दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://kopbankasso.com/ या संकेतस्थळावर दि.18.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अंतर्गत प्राध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ , लिपिक / लेखापाल , ग्रंथपाल इ. पदासाठी पदभरती !
- लातुर , सोलापुर , पुणे , धाराशिव येथे शाखा व्यवस्थापक , लिपिक , शिपाई / चालक पदासाठी थेट पदभरती !
- नोकरीची सुवर्णसंधी : सैनिकी शाळा अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदासाठी मोठी पदभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !