NLC इंडिया लिमिटेड मध्ये 239 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Neyveli Lignite Corporation Limited Recruitment For Industrial Trainee Post , Number of Post Vacancy – 239 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.औद्योगिक प्रशिक्षणार्थी / SME आणि तांत्रिक : सदर पदांच्या एकुण 100 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता अभियांत्रिकी डिप्लोमा अथवा 12 वी + लॅटरल अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.औद्योगिक प्रशिक्षणार्थी ( खाणी आणि खाणी सहाय्य सेवा ) : सदर पदांच्या एकुण 139 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात दहावी आणि आयटीआय अथवा 10 वी आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय प्रमाणपत्र अर्हता धारक असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : खडकी कन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे आत्ताची नविन पदभरती ;
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 37 वर्षे यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान : 14,000-22,000/-
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nlcindia.in/new_website/index.htm या संकेतस्थळावर दिनांक 20.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !