NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NMDC Ltd. Recruitement for various post , number of post vacancy – 995 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | फील्ड परिचर | 151 |
| 02. | मेंटेनन्स सहाय्यक ( इलेक्ट्रिकल ) | 141 |
| 03. | मेंटेनन्स सहाय्यक ( मेकॅनिकल ) | 305 |
| 04. | ब्लास्टर ग्रेड – 02 | 06 |
| 05. | इलेक्ट्रिशियन ग्रेड -02 | 41 |
| 06. | इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ – III | 06 |
| 07. | HEM मेकॅनिक Gr. -III | 06 |
| 08. | HEM ऑपरेटर Gr. -III | 77 |
| 09. | HEM मेकॅनिक Gr. -III | 228 |
| 10. | MCO Gr. III | 36 |
| 11. | QCA Gr. – III | 04 |
| एकुण पदाची संख्या | 995 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 ते 04 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण व सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.05 ते 09 करीता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ;
पद क्र.10 साठी : बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
आवश्यक अर्हता : दिनांक 14.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nmdc.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.05.2025 पासुन ते दिनांक 14.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 150/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !