NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 391 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power corporation of india ltd. Recruitement for various post , number of post vacancy – 391 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सायंटिफिक सहाय्यक ( गट – ब ) | 45 |
02. | कॅटेगरी I – स्टायपेंडरी ट्रेनी / सायंटिफिक सहायक | 82 |
03. | कॅटेगरी – II – स्टायपेंडरी ट्रेनी / तंत्रज्ञ | 226 |
04. | सहायक ग्रेड – 1 ( एचआर ) | 22 |
05. | सहाय्यक ग्रेड – 1 ( F & A ) | 04 |
06. | सहायक ग्रेड – 1 ( C & MM ) | 10 |
07. | नर्स | 01 |
08. | तंत्रज्ञ | 01 |
एकुण पदांची संख्या | 391 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
हे पण वाचा : ZP अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 166 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पंजाब अँड सिंध बँकेत 158 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- कर्मचारी निवड आयोग मार्फत अधिकारी , सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक इ. पदांच्या 321 रिक्त जागेसाठी महाभरती !
- जिल्हा न्यायालय नागपुर अंतर्गत गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2025