देहु रोड ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे येथे 201 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Dehu Road Recruitment For Danger Building Worker Post , Number of Post Vacancy – 201 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कार्यकाळ आधारित DBW ( डेंजर बिल्डिंग वर्कर ) पदांच्या 201 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे AOCP ट्रेड चे माजी प्रशिक्षणार्थी असावेत , ज्यांना लष्करी / ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / दारुगोळा व स्फोटकांच्या निर्मिती व हाताळणीचा अनुभव असणे आवश्यक असेल . व AOCP ट्रेडचे एक्स – ट्रेड अप्रेंटिस प्रमाणपत्र आवश्यक ..
हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या तब्बल 627 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05 जुलै 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager ordnance factory dehu road pune 412101 या पत्यावर दिनांक 05 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !