सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी व कार्यालय कर्मचारी ( सब स्टाफ ) पदांच्या 484 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank of India Recruitment For Safai Karmachari cum sub staff Post , Number of Post Vacancy – 484 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा कार्यालयीन कर्मचारी पदांच्या एकुण 484 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Safai Karmachari cum sub staff Post , Number of Post Vacancy – 484 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 मार्च 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर दिनांक 27 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !