100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

श्री.सिध्देश्वर शिक्षण संस्था कसगी या 100 टक्के अनुदानित संस्थेत शिक्षण सेवक या पदांवर पवित्र पोर्टल टप्पा – 02 अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून सदर पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Pavitra Portal Recruitement for Teacher post , number of post vacancy – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिक्षण सेवक ( सामाजिकशास्त्र )01
02.शिक्षण सेवक ( गणित )01
03.शिक्षण सेवक ( मराठी – भुगोल )01
04.शिक्षण सेवक ( विज्ञान )01
05.शिक्षण सेवक ( शारीरिक शिक्षण )01
 एकुण पदांची संख्या05

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.शिक्षण सेवक ( सामाजिकशास्त्र )बी.ए बी.एड
02.शिक्षण सेवक ( गणित )बी.एस्सी बी.एड
03.शिक्षण सेवक ( मराठी – भुगोल )बी.ए बी.एड
04.शिक्षण सेवक ( विज्ञान )बी.एस्सी बी.एड
05.शिक्षण सेवक ( शारीरिक शिक्षण )एम.ए बी.पी.एड

हे पण वाचा : पुणे  लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामशिक्षण सेवक कालावधी मानधन
01.शिक्षण सेवक ( सामाजिकशास्त्र )16,000/-
02.शिक्षण सेवक ( गणित )16,000/-
03.शिक्षण सेवक ( मराठी – भुगोल )16,000/-
04.शिक्षण सेवक ( विज्ञान )16,000/-
05.शिक्षण सेवक ( शारीरिक शिक्षण )18,000/-

अर्ज प्रक्रिया : पवित्र पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment