सरकारने नवीन योजना तयार केली आहे. ही योजना पोस्ट ऑफिसची आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला 5 हजार रुपये व्याज दिले जाते. आणि महिन्याचा खर्च सहज भागवता येतो.पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणुक केल्यास त्यामुळे आपल्याला पैशाची बचत होते. आणि बचत करणे हे लोकांना सोयीचे होते.
कारण इथे मिळणारा व्याजदर हा इतर बँकेपेक्षा जास्त आहे. पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणुक करून ज्या पैशाची बचत केली जाते ते पैसे सुद्धा परत मिळते. पोस्ट ऑफिस मध्ये जमा केलेल पैसे सुद्धा सुरक्षित राहते. पोस्ट ऑफिसच्या अशाच एका मासिक योजने बद्दल आपण जाणून घेऊया. गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही महिन्याची कमाई चालू करू शकता. विशेष म्हणजे या योजनेतून तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळू शकते. आपण मासिक योजने बद्दल जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही एकच खात्यात साडे चार लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच जॉइन्ट अकाऊंट असल्यास 9 लाख रुपया पर्यंत गुंतवणूक करू शकता. याद्वारे तुम्ही 9 लाख रुपये गुंतवणुक करून दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 10 वर्षा पेक्षा जास्त असलेली कोणतीही व्यक्ति एमआयएस खाते उघडू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे आधार कार्ड, आणि पासपोर्ट साईझचे फोटो पाहिजे. हे दोन कागदपत्रे पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन गेल्यास चेक सबमिट करावे लागेल.
तेव्हाच तुमचे एमआयएस खाते उघडल्या जाते. तसेच पोस्ट ऑफिस मध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्ति साठी आणि उत्पन्न गटातील व्यक्ति साठी बचत आणि गुंतवणूक ही योजना उपलब्ध करून दिली आहे.यात अधिक व्याज आणि करसवलती सुद्धा मिळते. 5 वर्षाच्या एनएससी वर व्याजदर 1 ऑक्टोबर 6.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे असे या योजनेत नमूद केले आहे. अशाप्रकारे तुम्ही गुंतवणूक करून पैशाची बचत करू शकता.
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !