MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra State Co-operative bank ltd. Recruitment for Trainee Junior officers & Trainee Associates Post , Number of Post Vacancy – 75 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 25 |
| 02. | प्रशिक्षणार्थी सहयोगी | 50 |
| एकुण पदांची संख्या | 75 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
| अ.क्र | पदनाम | अर्हता |
| 01. | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | कोणतीही पदवी |
| 02. | प्रशिक्षणार्थी सहयोगी | कोणतीही पदवी |
परीक्षा शुल्क :
| अ.क्र | पदनाम | परीक्षा शुल्क |
| 01. | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 1770/-+GST |
| 02. | प्रशिक्षणार्थी सहयोगी | 1180/-+GST |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर दिनांक 08.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत तब्बल 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .