ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , प्रशासक , वॉर्डन / मॅट्रोन , चौकीदार इ. पदांसाठी थेट पदभरती ..

Spread the love

ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , प्रशासक , वॉर्डन / मॅट्रोन , चौकीदार इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Prasad Gramin Shikshan Sanstha Recruitment for various post , number of post vacancy – 35 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पीआरटी06
02.टीजीटी / पीजीटी10
03.संगणक शिक्षक02
04.प्रशासक01
05.वॉर्डन / मेट्रॉन04
06.वॉचमन04
07.मामा / मावशी08
 एकुण पदांची संख्या35

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.पीआरटीबारावी , डी.एड / संबंधित पदवी बी.एड
02.टीजीटी / पीजीटीपदवी , बी.एड
03.संगणक शिक्षकBCA , MCA , BCS , MCS
04.प्रशासकसेवानिवृत्त प्राचार्य
05.वॉर्डन / मेट्रॉनएम.एस .डब्ल्यु / कोणतीही पदवी
06.वॉचमन
07.मामा / मावशी

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य महसुल व वन , बांधकाम व सा.प्रशासन विभाग अंतर्गत गट अ व ब पदांच्या 385 पदांसाठी महाभरती !

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी श्री.बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मु.गणेगाव पो.गुहा ता.राहुरी जि.अहील्यानगर – 413706 या पत्यावर दिनांक 29.03.2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment