प्रसार भारती आकाशवाणी मुंबई अंतर्गत ( प्रादेशिक वृत्त विभाग ) विविध पदांसाठी पदभरती !

Spread the love

प्रसार भारती आकाशवाणी मुंबई अंतर्गत ( प्रादेशिक वृत्त विभाग ) विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( prasar Bharati akashvani Mumbai recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.हंगामी वृत्तसंपादक तथा वार्ताहर (मराठी)
02.हंगामी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार
03.हंगामी वार्ताहर ( इंग्रजी )

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी , पत्रकारिता पदवी / पदव्युत्तर पदवी / पदविका / प्रसारमाध्यमातील अनुभव .

पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी

पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी , पत्रकार क्षेत्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी / पदविका .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे उपसंचालक प्रादेशिक वृत्त विभग पहिला मजला , मुंबई न्यु ब्रॉडकास्टिंग हाऊस बॅकवे रिक्लेमेशन एच.टी पारेख मार्ग आमदार वसतिगृहासमोर , चर्चगेट – 400020 या पत्यावर अथवा airnewspanel2022@gmail.com या मेलवर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment