पोलिस आयुक्त कार्यालय पुणे अंतर्गत शिपाई , सफाईगार , आचारी , सहायक ,भोजन सेवक पदांसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

पोलिस आयुक्त कार्यालय पुणे अंतर्गत शिपाई , सफाईगार , आचारी , सहायक ,भोजन सेवक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune city police department recruitment for various post , Number of Post vacancy – 152 ) पदनाम  पदांची संख्या अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये गट क संवर्गातील सफाईगार , कार्यालयीन शिपाई , प्रमुख आचारी , सहायक आचारी , भोजन सेवक इ. पदांच्या एकुण 152 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सफाईगार गट – क30
02.सफाईगार गट क – अर्धवेळ72
03.कार्यालयीन शिपाई33
04.प्रमुख आचारी01
05.सहायक आचारी07
06.भोजन सेवक09
 एकुण पदांची संख्या152

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : केंद्र सरकारच्या गृह विभाग अंतर्गत 39,481 जागेसाठी महाभरती, Apply Now !

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने खाली नमुद करण्यात आलेल्या जाहीरातीतील पत्यावर दिनांक 03.10.2024 पर्यंत सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment