FDA : अन्न व औषध प्रशासन विभाग मध्ये 56 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Food & Drug Administration Maharashtra state Recruitment for technical assistant & Analytical chemist post , number of Post vacancy – 56 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ तांत्रिक सहायक | 37 |
| 02. | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब | 19 |
| एकुण पदांची संख्या | 56 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे द्वितीय श्रेणी बी.एस्सी , फार्मसी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे फार्मसी पदवी / एम एस्सी ( केमिस्ट / बायो-केमिस्ट ) अथवा द्वितीय श्रेणी बी.एस्सी + अनुभव ..
वयाची अट ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 22.10.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये मागास प्रवर्ग / खेळाडून / आ.दु.घ करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 22.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026