पंजाब अँड सिंध बँकेत तब्बल 1000 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

पंजाब अँड सिंध बँकेत तब्बल 1000 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab and Sindh bank recruitment for LBO Post , number of post vacancy – 1000 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लोकल बँक अधिकारी पदांच्या एकुण 1000 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमदेवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तर कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून किमान 18 महिने अनुभव असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा (Age Limit ) : दि.01.03.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / अपंग उमेदवारांकरीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/  या संकेतस्थळावर दिनांक 20.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment