RITES : राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 252 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rail india and economic service ltd recruitment for various post , number of post vacancy – 252 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर अप्रेंटिस | 146 |
| 02. | डिप्लोमा अप्रेंटिस | 49 |
| 03. | ट्रेड अप्रेंटिस | 57 |
| एकुण पदांची संख्या | 252 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक अथवा बी.ए / बी.बी.ए /बी.कॉम / बी.सी.ए
पद क्र.02 साठी : संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.03 साठी : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता
हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2700 रिक्त जागेसाठी महाभरती.
वयोमर्यादा : दि.17.11.2025 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक
अर्ज प्रक्रिया : दि.05.12.2025 पर्यंत खालील लिंकवर आवेदन सादर करायचे आहेत .
पद क्र.01 व 02 साठी : Apply Now
पद क्र.03 साठी : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !