RRB JE : भारतीय रेल्वे ( JE ) अंतर्गत विविध पदांच्या 2570 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway rrb je recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता | 2570 |
| 02. | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 03. | केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट | |
| एकुण पदांची संख्या | 2570 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 व 02 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : 45 टक्के गुणांसह बी.एस्सी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.10.2025 ते दिनांक 30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !