राजारामबापू पाटील दुध संघ सांगली अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rajarambapu patil sahakari dudh sangh sangali recruitment for various post , number of post vacancy – 28 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये व्यवस्थापक सह पोषणतज्ञ , सहाय्यक व्यवस्थापक , डेअरी सहाय्यक , अभियांत्रिकी , अधिकारी , पशुवैद्यकीय अधिकारी , वरिष्ठ प्रोग्रामर , डेअरी पावडर प्लांट व उत्पादनानुसार , कनिष्ठ अधिकारी एचआर , वाहन प्रभारी , वायरमन / इलेक्ट्रिशियन , सेल्समन , व्रिकी संघटक इ. पदांच्या 28 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे hr@krushnadudh.com या मेलवर दिनांक 11.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .