रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Karmveer Bhaurao Patil Public School Recruitment for various post , number of post vacancy – 36 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्याध्यापक01
02.पर्यवेक्षक02
03.सहायक शिक्षक19
04.शारीरिक शिक्षक02
05.संगणक शिक्षक01
06.कला शिक्षक01
07.ग्रंथपाल01
08.लिपिक02
09.शिपाई02
10.दाई05
 एकुण पदांची संख्या36

अर्हता :

पद क्र.01 साठी : M.A / M.SC , B.ED

पद क्र.02 साठी : M.A / M.SC , B.ED

पद क्र.03 साठी : 12 वी , D.ED / B.A B.ED / B.SC , B.ED / M.A B.ED अथवा M.T.TC

पद क्र.04 साठी : B.P.ED

हे पण वाचा : रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !

पद क्र.05 साठी : BCS / BCA / B.SC ( संगणक )

पद क्र.06 साठी : 12 वी ATD / AM

पद क्र.07 साठी : B.LIB

पद क्र.08 साठी : B.COM / M.COM , MSCIT & TALLY , Typing eng 30 and marathi 30

पद क्र.09 साठी : 12 वी पास ( केवळ पुरुषांकरीता )

पद क्र.10 साठी : अनुभवी उमेदवार

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने निरीक्षक , रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग , सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल अभिनंदन कॉलनी शिंदे मळा सांगली या पत्यावर दिनांक 28 एप्रिल 2025 सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment