रयत शिक्षण संस्था प्रिंटिंग प्रेस अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. ( Rayat Shikshan Sanstha printing press recruitment for various post , number of post vacancy – 10 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रेस व्यवस्थापक ,डी.टी.पी ऑपरेटर , प्रिंटर ऑपरेटर , सहाय्यक प्रिंटर ऑपरेटर , पेपर फीडर ऑपरेटर , बॉयलर मशील ऑपरेटर , कटिंग ऑपरेटर , बाईंडर , हेल्पर , अकौंट सहाय्यक इ. पदांच्या एकुण 10 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीचे ठिकाण : सातारा , महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ps.rayatrecruitment.com/ या संकेतस्थळावर दि.28.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .