रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 1280 रिक्त पदासाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 1280 रिक्त पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Sanstha Recruitement for Teaching & non Teaching post , Number of post vacancy – 1280 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्राध्यापक ( क.भा.पाटील विद्यापीठ )365
02.सहाय्यक प्राध्यापक ( शिवाजी विद्यापीठ )905
03.ग्रंथपाल ( शिवाजी विद्यापीठ )03
04.शारीरिक शिक्षण संचालक ( शिवाजी विद्यापीठ )07
 एकुण पदांची संख्या1280

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी / सेट / नेट / पदवी उत्तीर्ण / पीएचडी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : युजीसी नियमानुसार ..

हे पण वाचा : शिक्षक पदांच्या 1791 जागेसाठी पदभरती ;

पद क्र.03 साठी : युजीसी नियमानुसार ..

परीक्षा शुल्क : ऑनलाईन अर्ज शुल्क 200/- रुपये

थेट मुलाखतीची तारीख : दिनांक 03 व 04 जुन 2025

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://teaching.rayatrecruitment.com/ या संकेतस्थळावर दिनांक 30 मे 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

शिवाजी विद्यापीठ : जाहिरात पाहा

क.भा.पाटिल विद्यापीठ : जाहिरात पाहा

Leave a Comment