रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Santha Recruitment for various Teacher & Non Teaching Post , Number of post vacancy – 154 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य07
02.प्राथमिक शिक्षक47
03.उच्च प्राथमिक शिक्षक28
04.माध्यमिक शिक्षक25
05.कला , नृत्य व संगित शिक्षक08
06.स्पोर्ट शिक्षक08
07.समन्वयक01
08.के.जी शिक्षक23
09.संगणक शिक्षक06
10.ग्रंथपाल01
 एकुण पदांची संख्या154

हे पण वाचा : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्राचार्यB.A / M.A / B.SC / M.SC , B.ED / M.ED
02.प्राथमिक शिक्षकB.A/ B.SC , D.ED / B.ED
03.उच्च प्राथमिक शिक्षकB.A / B.SC , D.ED / B.ED
04.माध्यमिक शिक्षकB.A / M.A / B.SC / M.SC , B.ED / M.ED
05.कला , नृत्य व संगित शिक्षकA.T.D / A.M / Craft / Music Visharad
06.स्पोर्ट शिक्षकB.sc / B.A / B.P.Ed
07.समन्वयकB.A / M.A / B.SC / M.SC , B.ED
08.के.जी शिक्षकK.G Teacher / Montessori , Certificate program
09.संगणक शिक्षकb.sc / m.sc / Computer Science Computer Course
10.ग्रंथपालB.LIB

थेट मुलाखत दिनांक – 27.04.2025

थेट मुलाखतीचा पत्ता : अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प सातारा ता.जि.सातारा 415001 / आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश इंग्लिश माध्यम शाळा सातारा ता.जि.सातारा 415001  या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment