RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबवियात येत असुन , पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RBI Recruitment for various post , number of post vacancy – 93 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये डाटा सायंटिस्ट , डाटा अभियंता , आयटी सुरक्षा तज्ञ , सायबर सुरक्षा अनॉलिटिक्स , नेटवर्क प्रशासक , प्रकल्प व्यवस्थापक , मार्केट व लिक्वीड अधिकारी , ऑपरेशनल रिस्क अधिकारी , लेखा अधिकारी इ . गट क संवर्गातील एकुण 93 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : संबंधित पदवी , बी.ई / बी.टेक / एमबीए / एम .सी.ए / सी .ए अनुभव ( पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 600+18% GST मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता 100+18% GST …
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.06.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !