RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत 572 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .( RBI Recruitment for various post , number of post vacancy – 572 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कार्यालय परिचर ( ऑफीस अटेंडंट ) पदाच्या एकुण 572 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्कय अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण ( पदवी , उच्च शैक्षणिक अर्हता असणारे अर्ज करण्यास पात्र नाही . )
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 450/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.04.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !