आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेमध्ये शिक्षक पदांच्या 1791 जागेसाठी पदभरती ; शासन निर्णय निर्गमित प्रसिद्ध दि.21.05.2025

Spread the love

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदांच्या तब्बल 1791 पदांसाठी पदभरती करीता ई-निविदा करीता मान्यता देण्यात आलेली आहे . ( Recruitment for 1791 posts of teachers under Tribal Development Department ) सदर पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

सदर शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळामध्ये शिक्षक पदांच्या 1791 पदे हे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याकरीता ई-निविदास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उच्च माध्यमिक शिक्षक229
02.माध्यमिक शिक्षक455
03.पदवीधर प्राथमिक शिक्षक120
04.प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी )178
05.प्राथमिक शिक्षक ( मराठी)809
 एकुण पदाची संख्या1791

आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार शिक्षक पदांच्या 1791 पदांच्या सेवा ह्या बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करुन देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

याकरीता सदर पदांवर बाह्यस्त्रोताद्वारे पदे भरण्याकरीता GeM Portal वर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी रुपये 84,74,55,000/- रुपये इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment