रेणूकामाता मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत मॅनेजर , लिपिक ,कॅशियर , शिपाई , सुरक्षारक्षक , इ. पदांसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

रेणूकामाता मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अहमदनगर अंतर्गत मॅनेजर , लिपिक ,कॅशियर , शिपाई , सुरक्षारक्षक , इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागाविण्यात येत आहेत .( Renukamata multistate society recruitment for various post , number of post vacancy – 63 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक शाखा व्यवस्थापक05
02.पासिंग अधिकारी15
03.लिपिक20
04.कॅशियर05
05.शिपाई10
06.वायरमन02
07.सुरक्षा रक्षक02
08.सॉफ्टवेअर अभियंता01
09.हार्डवेअर अभियंता02
 एकुण पदांची संख्या63

हे पण वाचा : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये लिपिक , वाहन चालक , शिपाई , सहायक , अधिक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक शाखा व्यवस्थापकM.COM / MA / M.SC
02.पासिंग अधिकारीM.COM / MA / M.SC
03.लिपिकB.COM / B.A / B.SC
04.कॅशियरB.COM / B.A / B.SC
05.शिपाई10 वी / 12 वी
06.वायरमनआयटीआय
07.सुरक्षा रक्षक10 वी
08.सॉफ्टवेअर अभियंताMCA / MCS / BCA/ BCS / Computer Engineer.
09.हार्डवेअर अभियंताGraduation / Hardware Networking Diploma.

अर्ज प्रकिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे  http://www.renukamata या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment