RITES : राइट्स अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

RITES : राइट्स अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( RITES Recruitment for Assistant Manager post , number of post vacancy – 400 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager ) पदाच्या एकुण 400 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयातील पदवी / बी.फार्मा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 600/- रुपये तर आ.दु.घ / मागास / अपंग प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruit.rites.com/ या संकेतस्थळावर दि.25.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment