ग्रामीण विद्युतीकरण कार्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 127 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rural Electrification Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 127 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी जनरल मॅनेजर | 01 |
| 02. | मुख्य व्यवस्थापक | 04 |
| 03. | मॅनेजर | 04 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक | 52 |
| 05. | अधिकारी | 43 |
| 06. | डेप्युटी व्यवस्थापक | 19 |
| 07. | सहाय्यक अधिकारी | 03 |
| एकुण पदांची संख्या | 127 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.टेक / एम टेक / एमबीए / एलएलबी /एलएलएम / MCA / CA / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत .
हे पण वाचा : 1,227 जागेसाठी महाभरती रोजगार मेळावा 2024
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.recl.co.in/recljobs/career.php या संकेतस्थळावर दिनांक 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक व महिला उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !