सहकार विद्या मंदिर बुलढाणा अंतर्गत शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , परिचर , सुरक्षारक्षक इ. पदांच्या 54 जागेसाठी पदभरती !

Spread the love

सहकार विद्या मंदिर बुलढाणा अंतर्गत शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , परिचर , सुरक्षारक्षक इ. पदांच्या 54 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत  . ( Sahakar Vidya Mandir Buldhana Recruitment for various post , number of post vacancy – 54 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य02
02.सहाय्यक शिक्षक28
03.संगणक शिक्षक04
04.लिपिक02
05.ग्रंथपाल02
06.सहाय्यक शिक्षक04
07.संगित शिक्षक02
08.कला शिक्षक02
09.स्पोर्ट / योगा शिक्षक02
10.परिचर ( पुरुष )04
11.सुरक्षा रक्षक02
 एकुण पदांची संख्या54

हे पण वाचा : लिपिक , स्टेशन मास्टर , तिकिट सुपरवाइजर , अकाउंट्स इ. पदांच्या तब्बत 8875 रिक्त जागेसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्राचार्य केला व चेरियां सहकार विद्या मंदीर सी/ ओ – शाखा व्यवस्थापक , बुलढाणा अर्बन को- ऑप. सोसायटी शाखा मेनरोड जळगाव जिल्हा बुलढाणा – 24344 या पत्यावर दिनांक 30.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment