सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांचे थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Sahyadri shikshan santha recruitment for various non teaching post , number of post vacancy – 09 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | व्यावसायिक अधिक्षक | 01 |
02. | निदेशक | 01 |
03. | गृहपाल | 01 |
04. | कार्यशाळा मदतनिस | 01 |
05. | स्वयंपाकी | 02 |
06. | काळजीवाहक | 01 |
07. | सफाईगार | 01 |
08. | पहारेकरी | 01 |
एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 ते 03 साठी : D.V.R ( M.R )
हे पण वाचा : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.04 ते 08 साठी : उमेदवार हे 4 थी उत्तीर्ण आवश्यक
थेट मुलाखतीचा दिनांक / ठिकाण : पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह सह्याद्री शिक्षण संस्था पाचवड संचलित आपुलकी प्रौढ संमिश्र दिव्यांग निवासी कार्यशाळा , लघुउद्योग व पुनर्वसन केंद्र , पाचवड ता. वाई जि.सातारा या पत्यावर दिनांक 08.04.2025 रोजी सकाळी 10.00 वाजता हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरत पाहा
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !