SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण स्पर्धा 323 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SAI Recruitment, number of post vacancy – 323) रिक्त पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे पाहुयात.
पदनाम/ पदांची संख्या ( post name / number of post) : असिस्टंट कोच ( Assistant Coach) पदांच्या 323 रिक्त जागेसाठी पदभरती .
आवश्यक अर्हता : कोचिंग प्रमाणपत्र / क्रीडा स्पर्धेमधील सहभाग .
वयोमर्यादा : दिनांक 01.02.2026 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल. ( ST/ SC प्रवर्ग करिता 05 वर्षे सूट, OBC प्रवर्ग करिता 03 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क : जनरल ओबीसी प्रवर्ग करिता – 2500/- , मागास माजी सैनिक / महिला प्रवर्ग करिता 2000/- रुपये परिक्षा शुल्क आकारले जाईल.
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sportsauthorityofindia.nic या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 01 फेब्रुवारी 2026 पासून दि.15.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा