सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !

Spread the love

सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Satana merchants co-op.bank recruitment for clerk post , number of post vacancy – 11 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदाची संख्या : यांमध्ये लिपिक पदाच्या एकुण 11 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी , MSCIT ]

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 21.03.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 22-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://satana.mucbf.in/home या संकेतस्थळावर दिनांक 18.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment