SEBI : सिक्युरिटीज् ॲंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sebi Recruitment for various post , number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक (जनरल ) | 56 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक (विधी ) | 20 |
| 03. | सहाय्यक व्यवस्थापक (आयटी ) | 22 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक (रिसर्च ) | 04 |
| 05. | सहाय्यक व्यवस्थापक (ऑफीशिएल लँगवेज ) | 03 |
| 06. | सहाय्यक व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) | 02 |
| 07. | सहाय्यक व्यवस्थापक ( सिव्हील इंजिनिअरिंग ) | 03 |
| एकुण पदांची संख्या | 110 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.09.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : गट क संवर्गातील 903 रिक्त जागेसाठी महाभरती !
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 1118/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 118/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.sebi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 30.10.2025 पर्यंत सादर करायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !