SECL : साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांच्या तब्बल 1055 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

SECL : साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांच्या तब्बल 1055 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SECL recruitment for various post , number of post vacancy – 1055 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.माइनिंग सरदार ( तांत्रिक व सुपरवायझ्ज्ञरी ग्रेड क )577
02.डेप्युटी सर्व्हेअर (तांत्रिक व सुपरवायझरी ग्रेड क )43
03.सहाय्यक फोरमन ( इलेक्ट्रिकल )435
 एकुण पदांची संख्या1055

आवश्यक अर्हता :

 पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण , माइनिंग अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी , माइनिंग सरदारशिप प्रमाणपत्र , गॅस परिक्षण प्रमाणपत्र ..

पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण / माइनिंग / माईन सर्व्हेइंग अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी , सर्व्हेअर प्रमाणपत्र

पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण , इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.08.04.2026 रोजी उमदेवाराचे वय 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://secl-cil.in/ या संकेतस्थळावर दि.15.04.2026 ते दि.14.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment