सुरक्षा अधिकारी , ग्रंथपाल , शिपाई , विकास अधिकारी , चालक , लेखनिक , सांख्यिकी सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , कुली , शिपाई इ. पदांसाठी मोठी  पदभरती ..

Spread the love

शिवाजी विद्यापीठ , कोल्हापुर अंतर्गत सुरक्षा अधिकारी , ग्रंथपाल , शिपाई , विकास अधिकारी , चालक , लेखनिक , सांख्यिकी सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , कुली , शिपाई इ. पदांसाठी मोठी  पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shivaji Univercity Kolhapur recruitment for various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये अस्थायी कनिष्ठ अभियंता , फायर सेफ्टी अधिकारी , सुरक्षा पर्यवेक्षक , सुरक्षा रक्षक , तारतंत्री , पंप ऑपरेटर , ग्रंथालय सहाय्यक , मॉन्टेसरी टिचर , आया / शिपाई ( पाळण्यासाठी ) , कौशल्य विकास अधिकारी , दुरध्वनी चालक / सहायक , वाहनचालक , ट्रॅक्टर चालक ,कनिष्ठ लेखनिक सांख्यिकी सहाय्यक , कनिष्ठ अभियंता , सुतार , नळ कारागीर , गवंडी , प्रयोगशाळा सहाय्यक , कुली , शिपाई इ. पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा :  12 वी पात्रता धारकांसाठी 1000+ जागेवर महाभरती , लगेच करा आवेदन ..

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

अ.क्रपदनाम
01.अस्थायी कनिष्ठ अभियंता ( विद्युत )
02.सुरक्षा सेफ्टी अधिकारी
03.सुरक्षा पर्यवेक्षक
04.सुरक्षा रक्षक
05.तारतंत्री
06.पंप ऑपरेटर
07.ग्रंथालय सहाय्यक
08.अस्थायी मॉन्टेसरी टिचर
09.आया / शिपाई
10.कौशल्य विकास अधिकारी
11.दुरध्वनी चालक सहायक
12.वाहनचालक
13.ट्रॅक्टर चालक
14.कनिष्ठ लेखनिक
15.सांख्यिकी सहाय्यक
16.अस्थायी कनिष्ठ अभियंता
17.सुतार
18.नळ कारागीर
19.गवंडी
20.प्रयोगशाळा सहायक
21.कुली
22.शिपाई

थेट मुलाखतीचे दिनांक / स्थळ  : पदनिहाय थेट मुलाखतीसाठी दिनांक 28 ऑगस्ट , 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर या पत्यावर सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment