श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .

Spread the love

श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावाधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( shri Pandurang pratishtran Pandharpur recruitment for various post , number of post vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लेखापाल05
02.लिपिक04
03.सॅनिटरी पर्यवेक्षक02
04.वाहन चालक07
05.मेकॅनिक01
06.आर ओ प्लांट ऑपरेटर01
 एकुण पदांची संख्या20

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.लेखापालB.COM / M.COM
02.लिपिकB.com / M.com / B.sc / कोणतीही पदवी , टायपिंग मराठी व इंग्रजी
03.सॅनिटरी पर्यवेक्षकपदवी , सॅनिटरी सन्स्पेक्टर कोर्स
04.वाहन चालक10 वी , वाहन परवाना
05.मेकॅनिकमोटार मेकॅनिक आयटीआय
06.आर ओ प्लांट ऑपरेटरबी.एस्सी केमिस्ट्री

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर जि.सोलापुर या पत्यावर अथवा karmayogividyaniketan2017@gmail.com या मेलवर दि.17.01.2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment