श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Sant Gajanan College of Education , Beed Recruitment for various post , number of post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्राचार्य | 01 |
02. | सहायक प्राध्यापक | 12 |
03. | ग्रंथपाल | 01 |
04. | लिपिक | 01 |
05. | शिपाई | 01 |
एकुण पदांची संख्या | 16 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : PG , M.ED , व 55 टक्के गुणांसह PD अर्हता उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : संबंधित विषयात PG , M.ED , NET /PHD
पद क्र.03 साठी : M.LIB / SET / NET /PD
पद क्र.04 साठी : MSC , B.COM / B.A , Tally , MSCIT
पद क्र.05 साठी : SSC , HSC
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे डोमिनी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे श्री. संत गजानन शिक्षण महाविद्यालय अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि.बीड या पत्यावर दि.06.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !