IITM Pune : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Institute of Tropical meteorology , pune recruitment for various post , number of post vacancy -55 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रोजेक्ट सायंटिस्ट – III/II/I | 17 |
02. | वरिष्ठ प्रकल्प असोसिएट | 01 |
03. | प्रकल्प असोसिएट – II | 02 |
04. | प्रकल्प असोसिएट – I | 32 |
05. | प्रकल्प मॅनेजर | 01 |
06. | प्रकल्प कंसल्टेंट | 01 |
07. | प्रोग्राम व्यवस्थापक | 01 |
एकुण पदांची संख्या | 55 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : MSC / BE/B.TECH
पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.04 साठी : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
पद क्र.05 साठी : संबंधित विषयांमध्ये Ph.D
पद क्र.06 साठी : संबंधित विषयांमध्ये Ph.D
पद क्र.07 साठी : संबंधित विषयांमध्ये Ph.D
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवदेन हे https://iitmjobs.tropmet.res.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !