SNJB : आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 94 जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

SNJB : आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 94 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SNJB Nashik recruitment for various post , number of post vacancy – 94 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये वैद्यकीय अक्षिक्षक , प्रशासक , क्लिनिकल विषयातील पुर्णवेळ सल्लागार व स्वस्थवृत्ती , गृह अधिकारी , योग शिक्षक , फिजिओथेरपिस्ट , कार्यालय अधिक्षक , जनसंपर्क अधिकारी , फार्मासिस्ट , क्ष – किरण तंत्रज्ञ , ईसीजी , सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ , पंचकर्म चिकित्सक थेरपिस्ट , सहाय्यक मॅट्रॉन , नर्स , रिसेप्शनिस्ट , लिपिक , अनुशास्त्र कर्म तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक ..

स्वयंपाकी , आया , माहिती तंत्रज्ञान अधिकारी , माहिती तंत्रज्ञान सहाय्यक , प्रधानाचे वैयक्तिक सचिव , कार्यालयीन अधिक्षक , प्रभारी एच.आर.विकास कक्ष , सहाय्यक ग्रंथपाल , लिपिक , परिचर , भांडारपाल , ग्रंथालय परिचर , लॅब परिचर व मल्टी टास्किंग स्टाफ इ पदांच्या 94 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : युनायटेड कमर्शियल बँक मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांच्या तब्बल 250 रिक्त जागेसाठी महाभरती ;

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आयुर्वेद आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई – आग्रा हायवे , चांदवड जि.नाशिक या पत्यावर दिनांक 27.01.2025 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment