SAMEER : समीर मुंबई येथे विविध पदांच्या 101 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

SAMEER : समीर मुंबई येथे विविध पदांच्या 101 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Society for applied microwave enngieerin & Reasearch , Number of Post Vacancy –  101 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घ्या ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ रिसर्च सायंटिस्ट04
02.रिसर्च सायंटिस्ट34
03.प्रकल्प सहाय्यक29
04.प्रकल्प तंत्रज्ञ34
 एकुण पदांची संख्या101

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : 55 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / एम.ई / एम.टेक अथवा एमएस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ..

पद क्र.02 साठी : 55 टक्के गुणांसह उमेदवार हे बी.ई / बी.टेक /एम ई / एम टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 7,951 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा 55 टक्के गुणांसह आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.04 साठी : 55 टक्के गुणांसह आयटीआय ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.sameer.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment