दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South East Central – Nagpur Recruitment for various post , number of post vacancy – 1007 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : अप्रेंटिस ( फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , स्टेनोग्राफर , प्लंबर , पेंटर , वायरमन , सचिवालय सहाय्यक , डेन्टल तंत्रज्ञ , टर्नर , मशिनिस्ट , गॅस वेल्डर , चालक , इ. ) पदांच्या 1007 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण अथवा समतुल्य अर्हता / आयटीआय
हे पण वाचा : चालक, वाहक पदासाठी पदभरती ; Apply Now..
प्रशिक्षण कालावधी स्टायपेंड : सदर प्रशिक्षणार्थी कालावधीमध्ये उमेदवारांस 7700-8050/- इतके स्टायपेंड दिले जातील .
वयोमर्यादा ( Age Limit ) : 15-24 वर्षे दरम्यान .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeship.in या संकेतस्थळावर दिनांक 04.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !