SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South eastern coalfields ltd. Recruitment for various post ,number of post vacancy – 1700 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अप्रेंटिस500
02.तांत्रिक प्रशिक्षणार्थी1100
03.फ्रेशर प्रशिक्षणार्थी ( कार्यालय सहाय्यक , जनरल ड्युटी सहाय्यक , सहाय्यक माईन सर्व्हेअर , सुरक्षा रक्षक )100
 एकुण पदांची संख्या1700

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : माइनिंग अभियंता पदवी / बीबीए / बीसीए / बी.कॉम / बी.एस्सी

पद क्र.02 साठी : अभियांत्रिकी पदवी ( मायनिंग / माईन सर्व्हेयिंग / सिव्हील / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल )

पद क्र.03 साठी : 10 वी / 11 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.03.2026 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : खाली नमुद संकेतस्थळावर दिनांक 31.03.2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

पद क्र.01 व 02 साठी जाहीरात पाहा
पद क्र.03 साठी जाहीरात पाहा

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 व 02 साठी Apply Now
पद क्र.03 साठी Apply Now

Leave a Comment