SSC GD कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 25487 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

SSC GD कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 25487 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( SSC GD constable Recruitment , number of post vacancy – 25487 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये GD कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ) पदांच्या एकुण 25487 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .फोर्स निहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.BSF616
02.CISF14595
03.CRPF5490
04.SSB1764
05.ITBP1293
06.AR1706
07.SSF23
 एकुण पदांची संख्या25487

पात्रता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्ष सुट देण्यात येईल .

शारीरिक पात्रता : पुरुष उमेदवारांकरीता –

प्रवर्गउंची ( से.मी मध्ये )छाती ( से.मी मध्ये)
जनरल / ओबीसी /एस टी17080/5
एस टी162.576/5

महिला उमेदवारांकरीता

प्रवर्गउंची ( से.मी मध्ये )
जनरल / ओबीसी /एस टी157
एस टी150

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता वयात 100/- तर मागास प्रवर्ग  ( SC / ST / EX-SM / महिला ) प्रवर्ग करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दि.31.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment