SSC अंतर्गत जीडी (GD) कॉन्स्टेबल पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत जीडी कॉन्स्टेबल पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection Commission recruitment for various post ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या  ( Post Name / Number Of Post ) : यांमध्ये जीडी कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ) पदांसाठी पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामध्ये पुढील 8 फोर्स करीता जीडी कॉन्स्टेबल  ( जनरल ड्युटी ) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रफोर्सची नावे
01.BSF
02.CISF
03.CRPF
04.SSB
05.ITBP
06.AR
07.SSF
08.NCB

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification  ) : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या तब्बल 200 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

शारीरिक पात्रता :

 महिलापुरुष
उंची157 ( ST – 150 )170 ( ST – 162.50 )
छाती80/5 ( ST – 76/5)

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18-23 वंर्षे दरम्यान ( ST / SC प्रवर्ग् करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट ) आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 05 सप्टेंबर 2024 पासुन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment