SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकुण 58 जागेकरीता पदभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकुण 58 जागेकरीता पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitement for various post , Number of post vacancy – 58 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डेप्युटी वाइस प्रेसिडेंट03
02.सहाय्यक वाइस प्रेसिडेंट30
03.वरिष्ठ स्पेशल एक्झिक्युटिव25
 एकुण पदांची संख्या58

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualificatio ) : BE / B.TECH / BCA / BBA / MCA / MSC ..

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये टिकीट लिपिक , अकौंटंट , स्टेशन मास्टर , लिपिक इ. पदांच्या तब्बल 11,558 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruitment.bank.sbi/ या संकेतस्थळावर दिनांक 24.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर SC / ST /PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment