SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 1040 जागेसाठी महाभरती, लगेच करा आवेदन ..

Spread the love

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 1040 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of india Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 1040 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सेंट्रल रिसर्च टीम02
02.सेंट्रल रिसर्च टीम02
03.प्रकल्प विकास व्यवस्थापक01
04.प्रकल्प विकास व्यवस्थापक ( व्यवसाय )02
05.रिलेशनशिप व्यवस्थापक273
06.VP वेल्थ +643
07.रिलेशनशिप मॅनेजर ( टीम लिड )32
08.विभागीय हेड06
09.इन्वेस्टमेंट स्पेशालिस्ट30
10.गुंतवणुक अधिकारी49
 एकुण पदांची संख्या1040

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : MBA / PGDM / PGDBM / CA / CFA

पद क्र.02 साठी : पदवी / पदव्युत्तर पदवी ( वाणिज्य / वित्त / अर्थशास्त्र / व्यवस्थापन / गणित / सांख्यिकी )

पद क्र.03 साठी : MBA / MMS / ME / PGDM / M.TECH / BE / B.TECH / PGDBM

हे पण वाचा : RRB : भारतीय रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 7,951 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.04 साठी : MBA / PGDM / PGDBM

पद क्र.05 ते 08 साठी : कोणत्याही शाखेतील पदवीधर

पद क्र.09 व 10 साठी : MBA / PGDM / PGDBM / CFA / CA , NISM 21 A प्रमाणपत्र ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply या संकेतस्थळावर दिनांक 08 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / आ.दु.घ करीता 750/- तर SC / ST / OBC / PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment